Demand for Punjab Wheat | पंजाबच्या गव्हाला जगातून मागणी वाढली | Sakal |

2022-03-08 233

Demand for Punjab Wheat | पंजाबच्या गव्हाला जगातून मागणी वाढली | Sakal |

रशिया-युक्रेन संघर्षामुळे भारतीय गव्हालाही निर्यातीची मोठी संधी असून प्रमुख गहू_उत्पादक राज्य म्हणून पंजाबला याचा फायदा होऊ शकतो, मात्र त्यासाठी राज्य सरकारने निर्यात कर कमी करण्याची गरज आहे.

#DemanForPunjabWheat #RussiaUkraineWar #Marathinews

Videos similaires